TAPI VALLEY EDUCATION SOCIETY'S
DHANAJI NANA MAHAVIDYALAYA

Faizpur, Tal.- Yawal, Dist.- Jalgaon. Maharashtra, Pin - 425 503. 
Ph. 02585 - 245236, Fax - 02585 - 245236
dnmfaizpur@gmail.com

 
 
 
 
 
 
 
ONLINE REGISTRATION

 

  सूचना: धनाजी नाना महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते किप्रवेश प्रक्रिया खालील टप्प्यात पार पडेल

      १)     ग्राहक भांडारातून माहितीपत्रक, प्रवेश अर्ज विकत घेऊन, प्रवेश अर्जातील माहिती पूर्ण भरावी.

      २)     पूर्ण भरून झालेला प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेश समितीकडून तपासून घ्यावा.

      ३)     रजिस्ट्रेशन (नोंदणी):प्रवेश अर्ज तपासल्यानंतर महाविद्यालयाच्या वेब साईट वर जाऊन Online Registrationया लिंक वर नोंदणी करावी.नोंदणी केली म्हणजे प्रवेश निश्चिती नाही. नोंदणी प्रत्येकास अनिवार्य आहे.

      ४)     प्रवेशनिश्चितीनोंदणी आणि प्रवेश समितीकडून तपासून घेतलेला अर्ज, महाविद्यालयाच्या खिडकी क्र. ०२ वर तपासून, खिडकी क्र. ०१ वर  फी भरल्यानंतर प्रवेश निश्चित होईल.

 

टीप

            १)     नोंदणी फी परत मिळणार नाही.

२)  विद्यार्थ्याने Login ID,वर्षभर जपून ठेवायचा आहे.

            ३)     नोंदणी ची सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यास घरूनच त्याच्या अँड्रॉईड मोबाईल फोन वरून करता येणार आहे.

            ४)     विद्यार्थ्यांनी Matersoft Student Diary App गुगलप्ले-स्टोअरमधून डाउनलोड करून इन्स्टॉल करावेया अँप्लिकेशनमध्येLogin ID & Password टाकल्यावर विद्यार्थ्यास त्याचे पेज पाहता येणार आहेतसेच यातून सुद्धा फी भरता येणार आहे.


       Dr. A. I.Bhangale, Chairman, Admission Committee, 9421641179   
 

 
REGISTRATION LINKS

       1)   For New Student Registration (11th, First Year & PG First Year) – Click Here

       2)   For Existing Student Registration (12th, SY, TY & Second Year PG) – Click Here

 

       ·        Online Fees Payment Link Click Here

  ·        Office Login Click Here 

 

All Rights Reserved @ dnmfaizpur.org